९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे अजूनही बरेच चाहते आहेत. सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि व्हिडिओला तिचे चाहते कायम दाद देत असतात. एका मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतांना दिसत आहे. या व्हिडिओमुळे तिचे चाहते तसेच