“तबलिगी प्रकरण झाल्या नंतर देशात ‘करोना-जिहाद’ बाबत अतिशय दुष्ट प्रचार केला जात आहे. हे सगळेच्या सगळे प्रयत्न देशामधील मुसलमानांना बदनाम करण्यासाठी होत आहेत. तबलिगी जमातीला दोष देताना हे लक्षात घ्यायला हवं की याच वेळी संसदेचे अधिवेशन सुद्धा सुरू होतं आणि अयोध्येमध्ये कार्यक्रम घेऊन उत्तर