पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा जन्मदिन आहे आणि त्यानिमित्त त्यांनी गुजरातला जाण्याचे योजिले आहे. तिथे नर्मदा नदीवर बनवण्यात येत असलेल्या सरदार सरोवराचा ते आढावा घेणार आहेत. त्यापूर्वी ते आपल्या आईचा आशीर्वाद घेतील. या सर्व वाढदिवसाच्या जय्यत तयारीत अरविंद सिंह नावाच्या एका वाराणसीच्या