नुकतीच भारतीय मंदीची चर्चा शांत होते न होते की जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला झाला आहे. परिणामी सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किमती तब्बल २८ टक्क्यांनी वाढल्या. आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये १९.५ टक्क्यांनी वाढ झाली असून मागील वीस वर्षात