एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्ड वर ज्याचा प्रचंड दबदबा होता असा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम च्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल मीडिया वर सध्या चांगल्याच जोरात आहेत. CNX नावाच्या एका वृत्त वहिनीने दिलेल्या वृत्तामुळे सोशल मीडिया वर हा प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला आहे. तथा