गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच इडुक्की जिल्ह्यात राजमला परिसरात भूस्खलन झाल्याचे समोर आले आहे. सकाळच्या मीडिया न्यूजनुसार यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८० लोक अडकले आहेत. सुरक्षा दलाचे जवान तसेच