येत्या २४ फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत हे आपण ऐकलेच. त्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम साजरा होणार आहे. त्यामुळे तेथील झोपडपट्टी विभाग झाकण्यासाठी त्यांच्यासमोर भिंत उभारण्यात आली आणि आता