Prime Marathi

5 years ago
image
अखेर फाशीची तारीख ठरली; या दिवशी होणार निर्भयाच्या आरोपींना फाशी 

बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचा निर्णय अखेर आज पक्का झाला आहे. त्यानुसार कोर्टाने डेथ वॉरंट जारी केला असून फाशीची तारीख ३ मार्च ठरवण्यात आली आहे. चारही आरोपींना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. तसेच आरोपींच्या वकीलांनी सांगितल्यानुसार त्यांच्याकडे

151
Watch Live TV