CAA Protest : दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठाजवल पुन्हा गोळीबार; जीवितहानी नाही
CAA NRC विरोध देशभरात थंडावलेला दिसत असला तरी दिल्लीत घडत असलेल्या चकमकी अजूनही कमी झालेल्या नाहीत. जामिया विद्यापीठाबाहेर आंदोलनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसमोर दोन अज्ञातांनी बाईकवरून हवेत गोळीबार केल्याची माहिती