कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील संघाने बांगलादेश विरोधातील सामन्यात बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आशियाई क्रिकेट चषक जिंकण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. या विजयात मुंबईच्या अथर्व अंकोलेकर याचा अतिशय महत्वाचा वाटा ठरला, हे आवर्जून