गेल्या काही दिवसांपासून आपण कोरोना व्हायरस बद्दल ऐकतच आहोत. चीनमधून पसरलेल्या या भयानक व्हायरसमुळे भारतात तसेच जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून चीनमधील अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे चीनमध्ये शिकत असलेले जवळपास ३२४