काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे वाद निर्माण झाले होते व महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला होता. भाजप नेते जयप्रकाश गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाच्या नावातच मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना