राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज चंद्रपूर जवळ अपघात झाला. यात ते थोडक्यात बचावले आहे अशी माहिती मिळत आहे. बांबूने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली व हा अपघात झाला असल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र ही दुर्घटना ड्रायव्हरच्या सतर्कतेने बऱ्यापैकी टळली असून