आज समाजात कंडोम संदर्भात बरीच जागरूकता पाहायला मिळत आहे. लोक कंडोम वापरतातही आणि त्यावर बऱ्यापैकी चर्चा देखील करतात. एकंदरीत पूर्वी लोकांना ज्या गोष्टी बोलायला संकोच वाटायचा त्यावर आता लोकांचं मतपरिवर्तन होऊन विचारांमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे कंडोम म्हणजे काय हे आता वेगळं