बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान अखेर आज दिनांक ८ फेब्रुवारीला पार पडत आहेत. संपूर्ण देशाचे तसेच राजकीय नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. एकूण ६७२ उमेदवार विधानसभेच्या ७० जागांसाठी ही निवडणूक लढवणार आहेत. या मतदानाची मतमोजणी ११ फेब्रुवारीला