कोरोना विषाणूच्या (COVID-19) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आज सर्व राज्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार १० वर्षांखालील लहान मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांना घरातून बाहेर अजिबात पडू न देण्याच्या कठोर नियमांची अंमलबजावणी होईल. या नियमातून केवळ