महिन्याभरात कोरोना व्हायरस मुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा बळी गेला. चीनमधील कोरोना व्हायरसचे थैमान पाहता भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केल्याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे आभार मानले आहेत. मात्र