आज अर्थात सोमवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास भारतीय लष्कराचे ‘चीता’ हे हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान कोसळलं अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने या हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट सुखरूप असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माहोर या गावात हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याचे समोर