वरील फोटो तुम्हाला सध्या बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दिसत असेल. त्यावरील मिम्स तसेच काही कमेंट्सही तुम्ही ऐकल्या असतील. या फोटोत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सन सोबत बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत भारतीय संघातील गोलंदाज ऋषभ पंत