इराणची राजधानी तेहरान येथे दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी युक्रेनचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ज्यात सुमारे १८० प्रवाशांचा मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना विमानात झालेल्या तांत्रिक बिघडणे झाली अशी माहिती दिली जात होती मात्र आता या प्रकरणाने निराळेच वळण घेतले आहे.एक धक्कादायक माहिती समोर