जगभरात कोरोना विषाणू हा फक्त फुफ्फुस केंद्रित आजार असल्याचे सांगितले जाते मात्र ब्रिटन मधील संशोधकांनी एक अतिशय धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे, त्यांनी ब्रेन या विज्ञान मासिकात विश्लेषण केल्या प्रमाणे फक्त फुफ्फुस नाही तर शरीरातील किडनी, यकृत या सोबतचं मेंदूवर अतिशय घातक परिणाम करत