अनेक लोक असतात ज्यांना वाचनाची मुळीच आवडत नसते. मात्र काही पुस्तकं असतात जी पाहताक्षणी वाचाविशी वाटतात. रेल्वे स्टेशन असो, बस स्टॅन्ड असो किंवा एखादं बुक स्टोअर; यशस्वी होण्याचे मार्ग सांगणारी पुस्तकं तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. पैसे कसे कमवावे, श्रीमंत कसे होता येईल, यश कसे संपादन करावे,