गेल्या काही महिन्यांपूर्वी इसरोचे मंगळयान २ मिशन अगदी शेवटच्या टप्प्यात असतांना अपयशी झाले. त्यानंतर इसरोने ‘गगनयान’ मिशन चालू केले आहे. गगनयान हे भारताचं अंतराळातील पहिलं मानवी मिशन आहे अशी माहिती लोकमतच्या एका रिपोर्टवरून मिळते. मैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबमध्ये अंतराळवीरांसाठी