Prime Marathi

5 years ago
image
सलग दुसऱ्या दिवशी देखील अमेरिकेकडून इराकवर हवाई हल्ला: ६ ठार, ३ गंभीर जखमी

भारतीय वेळेनुसार 4 जानेवारी रोजी अर्थात आज अमेरिकेकडून पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात आता पर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहिती नुसार अमेरिकेने उत्तरी बगदादवर हा हल्ला केला असून सहा जणांच्या मृत्यूसह अनेकजण जखमी झाले आहेत त्यापैकी तीन जण

123
Watch Live TV