चीनचा मांस बाजार नव्हे तर चिनी प्रयोगशाळा, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार करण्यास जबाबदार आहे का ? असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. चिनी लॅब जी अमेरिकेच्या पैशाने वटवाघुळांवर संशोधन करीत होती. हा खळबळजनक दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, चीनमधील ही लॅब अमेरिकन सरकारच्या अनुदानावर चिनी