एकीकडे CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात होत असलेला विरोध जरा थंडावला तोच सुसरीकडे गोव्यात पनजी येथे शुक्रवारी समर्थन दर्शवण्यासाठी भाजपतर्फे महारॅली काढण्यात आली. सामनाच्या एका रिपोर्ट नुसार या जाहीर सभेला 20 हजार पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. महारॅली व सभेसाठी शहरात कडक