आजकालच्या पिढीला कदाचित रामानंद सागर कोण होते किंवा त्यांच्या 'रामायणा'बद्दल काही ठाऊक नसेल. मात्र ९० च्या दशकात अथवा त्या पूर्वी जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे रामानंद सागर कोण होते! या माणसाला लोक वेडा म्हणायचे. कारण स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस असून सुद्धा, चित्रपट चांगले पैसे