इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगच्या १३व्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून सामने सुरू होण्याची तारीख जाहीर झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्यात आयपीएल टीम्ससाठी खेळाडूंचा लिलाव झाला व कोणता खेळाडू कोणत्या संघाबरोबर खेळणार हे निश्चित झाले. तेव्हापासूनच