अक्षय कुमारने यंदा एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट केले आहेत. केवळ केलेच नाहीत तर बॉक्स ऑफिस मध्ये देखील धूम केली. त्यातल्या त्यात तर ‘गुड न्यूज’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अगदी नावाप्रमाणे अक्षयला गुड न्यूज दिली आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने