पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन कसेबसे दिवस काढणाऱ्या रानू मंडल यांच गाणं म्हणतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांंगलाच व्हायरल झाला होता. त्या एका व्हिडीओमुळे रानू मंडल यांंना बॉलिवूड मध्ये गाणं गाण्याची संधी सुद्धा मिळाली. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने रानू मंडलसोबत एक गाणं गायलं