महाराष्ट्रात 10 रुपयात जेवण मिळणार म्हणून राज्यभरात आनंद व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे भाजप 5 रुपयात पोटभर जेवण देणार असे अस्वासन करत आहे. मात्र दिल्लीत फुकट जेवन मिळणार आहे. तेही अशा तशा ठिकाणी नाही तर चक्क मॉल मध्ये! अट फक्त ही औए की 250 ग्रॅम प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला नाश्ता तर 1 किलो