आपल्या भारताच्या इतिहासात अनेक शूरवीर होऊन गेले, काही वीरांच्या शौर्यगाथा साऱ्या जगाला कळल्या तर काही वीरगाथा काळाच्या पडद्याआड धूसर होत गेल्या. आज आपण अशाच एका नायकाची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी अर्धा पाकिस्तान ताब्यात घेऊन, पाकिस्तानचे राष्ट्रपती याह्या खान यांच्या कडून वसूल केली होती