महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकी नंतर भापच्या वाट्याला क्षणिक आनंद आला होता मात्र युती तुटल्यानंतर भाजपच्या आशा पुन्हा मावळल्या आणि शेवटी बहुमत असूनही विरोधी पक्ष म्हणून कारभार पहावा लागला तर महाविकास आघाडी सत्ता मिळवली. आता झाडखंड मध्ये देखील भाजपचा टिकाव लागेल असं दिसत नाही. कारण झारखंड