Prime Marathi

5 years ago
image
सुधारित नागरिकत्व कायद्याचा चा अनेक राज्यांकडून विरोध होतोय पण याबद्दल संविधान काय म्हणतं?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अर्थात Citizenship Amendment Bill वर राष्ट्रपतींनी सही केली आणि देशाचं वातावरण अधिकच ज्वलंत झालं. देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध अजूनही कमी होत नाहीये. विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये या ऍक्ट विरोधात हिंसक आंदोलने होत आहेत. आसामची परिस्थिती नुकतीच जरा थंडावली आहे. मात्र

162
Watch Live TV