नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आसाममध्ये आंदोलकांनी रौद्र रूप धारण केलं होतं. सिटिझनशिप ऍक्टला आंदोलकांनी कडाडून विरोध केला, सोबतच जाळपोळ आणि दंगली करून कायदा हाती घेतला. या अतिहिंसक आदोलनामध्ये २ लोकांचा मृत्यू झाल्याचीही वार्ता आहे. नवीन सिटिझनशिप ऍक्टला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर