फाशीची शिक्षा सुनावलेल्या सर्वच आरोपींची परिस्थिती शेवटी दयनीय होते. कसाब सारखे अमानुष प्रवृत्तीचे आरोपी देखील वठणीवर येतात. अशाच काही फाशीची शिक्षा झालेल्या लोकांची शिक्षा होण्यापूर्वी नक्की काय परिस्थिती होती हे आपण आज जाणून घेणार आहोत.
महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांना