Prime Marathi

5 years ago
image
३१ डिसेंबर पर्यंत आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक नाही केलं तर भविष्यात येतील ‘या’ अडचणी…

जर अजूनही तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर ही बातमी स्पेशल तुमच्यासाठी आहे. कारण, आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे आणि या वेळेत जर तुम्ही आधार-पॅन लिंक केलं नाही तर भविष्यात तुम्हाला हे महागात पडू शकतं. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आधार-पॅन लिंक करणं अनिवार्य आहे अशी माहिती

130
Watch Live TV