क्विकर कंपनी तर तुम्हा सर्वांना ठाऊकच असेल. या कंपनीच्या जाहिराती कायम टीव्ही, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर झळकत असतात. अगदी कित्येकदा तर तुम्ही क्विकरचा वापर करून वस्तू खरेदी अथवा विक्री देखील केली असेल. या क्विकर कंपनीचे फाउंडर आहेत Pranay Chulet! क्विकर कंपनी नक्की काय काम करते हे तुम्हाला वेगळे