नागरिकत्व सुधार कायद्याविरोधात दिल्लीवासी पुन्हा भडकले आहेत. मंगळवारी सिलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर बेछूट दगडफेक केली. परिणामी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांणी अश्रूधुराचा वापर केला. तब्बल दोन तास दिल्लीचा तो भाग शांत करण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. मात्र तोवर लोकांनी