आपण Tv च्या केबल लाईन मधून लवकरचं इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकणार आहोत. या संबंधी सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली असून लवकरचं ही संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याचे कळते. डीसीसी अर्थात डिजिटल कम्युनिकेशन कमिशन लवकरच एजीआर आणि परवाना शुल्काबाबत निर्णय घेईल. या आठवड्यात डीसीसी बैठक घेऊ शकते. कोविड