झारखंडच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठीच्या प्रचारसभेत भाषण करतांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील बलात्कारांबद्दल बोलतांना नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. त्यावेळी बोलतांना राहुल गांधींनी “मोदींच्या मेक इन इंडिया चे रेप इन इंडिया झालेले दिसत आहे” अशा