Prime Marathi

5 years ago
image
भाजप नेते विनय कटियार यांना जीवे मारण्याची धमकी….

काल 12 डिसेंबर रोजी विनय कटियार यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे की, त्यांना एका अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. कटियार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या खाजगी क्रमांकावर कॉल आला होता.

मीडिया रिपोर्ट नुसार विनय कटियार आपल्या फ्लॅटवर असताना बुधवारी रात्री

117
Watch Live TV