Prime Marathi

5 years ago
image
हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींचं नवं CCTV फुटेज व्हायरल!

सबंध देशाला हदरवणारी आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना हैद्राबाद मध्ये घडली. डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या चार नराधमांना घटनेच्या अवघ्या काही तासात गजाआड टाकण्यात आलं होतं. चौकशी दरम्यान आरोपींना पुन्हा घटनास्थळी नेलं असता चारही आरोपी चकमकीत ठार झाले. या घटनेने केवळ हैद्राबाद

117
Watch Live TV