Prime Marathi

5 years ago
image
नातेवाईकांसह १६ नराधमांनी केला आठ वर्षांच्या चिमुकलीचा बलात्कार : उपचारा दरम्यान मृत्यू

तामिळनाडूमध्ये एक अतिशय निंदास्पद घटना समोर आली आहे. एका आठ वर्षांच्या मुलीवर १६ जनांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे बलात्कार करणाऱ्यांपैकी काही त्या चिमुकलीचे नातेवाईकचे होते. या दुर्दैवी घटनेत त्या चिमुकलीचा बळी गेला असून तामिळनाडू मध्ये या घटनेने लोकांना हादरून

111
Watch Live TV