राखी सावंत कायमच काहीतरी अजब स्टंट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. मागील काही दिवसांपासून ती फार कुठे झळकली नाही पण आता पुन्हा एकदा तिने व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यातील काही व्हिडीओ चर्चेला उधाण देत आहेत. राखणे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम वरून काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत ज्यात ती लग्नाला