शोले म्हटलं की आपल्याला आठवते धर्मेंद्र आणि बच्चन यांची जय वीरूची जोडी आणि हेमा मालिनी अर्थात शोले मधील धन्नोची मालकीण बसंती! यांच्या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी शोले मध्ये काम केलं ते त्याकाळात खूप नावारूपास आले मात्र पडद्यामागील बरेच असे पात्र होते ज्यांच्या कामगिरीबद्दल अजूनही रसिक