वेस्टर्न कल्चर मधून आपल्याकडे अनेक गोष्टी आल्या. फॅशन आली; सवयी आल्या; बोलण्याच्या पद्धती आल्या; दैनंदिन जीवनातील वागणुकी आल्या; राहणीमान, आवडीनिवडी बदलू लागल्या. वेस्टर्न कल्चर मधून सर्वच वाईट गोष्टी आल्यात असे नाही; फक्त त्या भारतीय संस्कृतीत रुजायला थोडा वेळ लागला. सेक्स या विषयावर विदेशात