Prime Marathi

5 years ago
image
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी ठार : नक्की काय घडलं ?

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही नराधम आरोपी ठार झाले आहेत. महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करून  हत्या व नंतर मृतदेह जाळून आरोपात चार जणांना अटक करण्यात होते. मीडिया रिपोर्ट नुसार हे चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत होते

126
Watch Live TV