अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थांनाणे अर्थात NASA ने मोहिमेसाठी चंद्रावर पाठविण्यात आलेल्या विक्रम लॅण्डरचा शोध लागल्याची माहिती एका ट्विट द्वारे दिली. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार नासाच्या ऑर्बिटर चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रायन 2 चे अवशेष मिळाले. विक्रम लॅण्डर शोधण्यात भारताच्या 33