भारत-चीन मधील तणाव शिगेला पोहचत असतांनाच भारत चीनला दणका देण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी टिकटॉक, शेअर इट, कॅम स्कॅनर मिळून एकूण ६९ चिनी ऍप्स बॅन केल्यानंतर भारत सरकार आता आणखी २७५ चिनी ऍप्स बॅन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारने २७५ ऍप्सची यादी तयार